
PetroSoft has been successfully installed by your engineer. Proper training about PetroSoft has been given to our operator as well as owner. All Features are useful to us. Billing methods,daily sale & total Acounting is very simple & we look forword to use this software on daily basis.All Workdone by your engineer. we are fully satisfied with the installation & traning. thanking you.

"मागील दोन वर्षांपासून पेट्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वापरत आहोत, काहीही अडचण नाही. सर्व रिपोर्ट्स व्यवस्थित मिळत आहेत. तसेच आपली सर्व्हिसही वेळेत मिळते. आम्हाला या सॉफ्टवेअर चा DSR हिशोब, अकाउंटिंग, ग्राहकांसाठी बिले व उधारी नियंत्रण करणे यासाठी चांगला उपयोग होत आहे."
Thank you...

"We are using your Petrol Pump Management Software PetroSoft from last three years. It provides us easy way to manage our pump & gives us necessary reports.
we hope you will continuously provide us best services in future also.
Thank you...

" आपल्या कंपनीचे पेट्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन पूर्ण झाले. तसेच mobile application ही आम्हाला मिळाले. आम्ही स्वतः आपले सॉफ्टवेअर मागील काही वर्षंपासून वापर करत आहोत. आमचे दररोजचे सर्व हिशोब जुळतात. आम्हाला हवे असलेले सर्व रिपोर्ट्स मिळत आहेत. आपल्या सपोर्ट इंजिनिअरने दिलेले ट्रेनिंग आम्हाला समजले, त्यात आम्ही समाधानी आहोत. 9561095610 या नंबरवर फोन केल्यावर सर्व्हिस ही व्यवस्थित मिळते."